Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण, ता. १९ : तालुक्याचे ग्रामदैवत असलेले कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर उद्यापासून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय पुढील आदेश होईपर्यंत घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी याची नोंद घेत सहकार्य करावे असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.