पुण्यातील दारुची दुकाने ३१ मार्च पर्यंत बंद,जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

2

पुणे.ता,२०: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर देशासह राज्यभरात महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. रविवारी “जनता कर्फ्यू” घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.जिल्हा पातळीवरही जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आणि आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभुमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दारुची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

1

4