Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारविवारच्या जनता कर्फ्युला सावंतवाडीकरांनी सहकार्य करावे...

रविवारच्या जनता कर्फ्युला सावंतवाडीकरांनी सहकार्य करावे…

परिमल नाईक; कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी हाच एक पर्याय…

सावंतवाडी,ता.२०: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युला सावंतवाडीकरांनी सहकार्य करावे,असे आवाहन पालिकेचे आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केले आहे. याबाबत त्यांनी संपर्क साधून ब्रेकिंग मालवणीला आपली प्रतिक्रिया दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments