आंबेगाव येथे शेतकऱ्याची गवताची गंजी जळून खाक…

2

पंचवीस हजाराचे नुकसान;जंगलातील वणवा शेतात आल्यामुळे घटना…

सावंतवाडी,ता.२२: डोंगरातील वणव्याची आग शेतात आल्यामुळे आंबेगाव म्हारकाटेवाडी येथील शेतकऱ्याची गवताची गंजी जळून खाक झाली. ही घटना आज आज सकाळी घडली. यात सुमारे २५ हजाराचे नुकसान झालेले आहे.

7

4