सावंतवाडीत भाजी,मटण,चिकन ३१ मार्च पर्यत बंद…

2

नगराध्यक्षांची माहिती;व्यापा-यांनी चिठ्ठया घेवून सेवा द्यावी…

सावंतवाडी ता.२३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असतानाचं आज शहरात काही नागरिकांनी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.मात्र ही बाब योग्य नाही,त्यामुळे ३१ मार्चपर्यंत भाजी,मच्छी व मटन मार्केट बंद ठेवण्याचे आदेश व्यवसायिकांना नगरपालिकेकडून देण्यात आले आहेत,अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक नासिर शेख,सुधीर आडिवरेकर,राजू बेग आदी उपस्थित होते.

1

4