Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedइन्सुलीत क्रिकेट स्पर्धा आयोजकांची पोलिसांनी धरली "पाठ"

इन्सुलीत क्रिकेट स्पर्धा आयोजकांची पोलिसांनी धरली “पाठ”

ग्रामस्थांकडून प्रशासनाला माहिती; स्पर्धकांसह प्रेक्षकांची “पळता भुई थोडी”

बांदा ता.२३: येथिल एका गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिनदिक्कत क्रीकेट स्पर्धा खेळणार्‍या खेळाडुंसह आयोजकांची पोलिसांनी पाठ धरली.त्यामुळे त्या ठीकाणी जमलेल्यांची पळताभूई थोडी झाली.हा प्रकार इन्सुली येथिल एका वाडीत घडला.विशेष म्हणजे या स्पर्धा एका जबाबदार राजकीय पदाधिकार्‍यांच्या घराच्या बाजूला भरविण्यात आल्या होत्या.मात्र याबाबतची माहीती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या ठीकाणी धाव घेतली.यात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.याबाबाबत पोलिस ठाण्यातून दुजोरा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments