Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शहरात पोलीस गस्त सुरू; नागरिकाकडून सहकार्याचे आवाहन…
सावंतवाडी ता.२३: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार बंदीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासात सावंतवाडी पोलिसांकडून त्या आदेशाचे शहरात पालन करण्यात आले.यावेळी शहरातील मुख्य नाक्यावर तसेच शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोलिसांनी आपला ताफा ठेवला होता.अनेकांना संचारबंदी लागू असल्यामुळे फिरू नका,तोंडावर मास बांधा,अशा सूचना पोलिस करताना दिसत होते.
या वेळी काही ठिकाणी पोलिसांकडून आक्रमक भूमिका सुद्धा घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत,पोलिस उपनिरीक्षक अमित खोत व त्यांची सर्व टीम नागरिकांना आव्हान करताना दिसत होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.