सावंतवाडीत युवा मेमन ग्रुपकडून पोलिसांना अल्पोपहाराची सेवा….

2

सावंतवाडी ता.२४:  संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आज येथील युवा मेमन ग्रुपच्या वतीने उपाहाराची सेवा देण्यात आली.यावेळी पोहे व चहाच वाटप करण्यात आले.

यावेळी फिरोज सुरीया, अकबर मेमन,अल्ताफ विराणी,हमीद सपडीया आदी उपस्थित होते.

15

4