कोरोनाच्या तोंडावर जिल्हावासियांना पाडव्याची मिठाई गोड…

2

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;दुकाने सकाळी तीन तासांसाठी राहणार सुरू…

सावंतवाडी ता.२४:  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जरी संचारबंदी असली तरी गुढीपाडव्याच्या दिवशी उद्या सकाळी ८ वाजल्यापासुन ११ वाजेपर्यत तीन तास मिठाईची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांकडुन घेण्यात आला आहे .याबाबतच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांकडुन पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.दरम्यान याबाबतची माहीती सावंतवाडी येथिल मिठाइ दुकानदारांकडुन देण्यात आली.
यात पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये उद्या सकाळी फ्क्त तीन तास दुकाने उघडी ठेवण्यात यावीत,अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

2

4