Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळ शहर "लॉकडाउन"चा निर्णय...

कुडाळ शहर “लॉकडाउन”चा निर्णय…

कोरोनाच्या धर्तीवर नगराध्यक्षांचा पुढाकारः नागरीकांकडुन सहकार्याचे आवाहन…

कुडाळ,ता.२४: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर लोकांकडुन न होणारे सहकार्य लक्षात घेता, कुडाळ शहर “लॉकडाउन” करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतची माहीती नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी कुडाळ शहरातील सर्व सीमा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या कोरोनाच्या प्रसार पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन करण्यात आलेले एसटी डेपो, आर.एस.एन हॉटेल्स, पावशी हद्द, पिंगुळी रेल्वे ब्रीज ,बांब कुडाळ रोड,नेरुर हद्द, पोलिसांनी सर्व हद्द लॉकडाऊन कराव्यात,असे आदेश नगरपंचायतने सूचीत केले आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू राहण्याचा वेळ ठरविण्यात आली आहे. अन्य दुकाने बंद राहतील कुडाळ शहरातील नागरिकांनी नगरपंचायत व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments