गोव्यात आज मध्यरात्रीपासून शंभर टक्के “लाॅकडाऊन”…

2

मुख्यमंत्र्यांची माहिती; राज्याबाहेरून आलेल्यांना तात्काळ”क्वारंटाईन” करणार…

पणजी ता.२४: आज मध्यरात्री पासून गोव्यात शंभर टक्के लॉकडाउन सुरू होणार आहे.विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.दरम्यान गेल्या आठ दिवसात राज्या बाहेरुन आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.तसेच गोवा डेअरीचे दूध वगळता काहीच उपलब्ध असणार नाही,मात्र जीवनावश्यक वस्तूंचा सरकारी पातळीवरुन पुरवठा करण्यासाठी दोन दिवसात निर्णय घेतला जाईल,असेही श्री.सावंत यांनी यावेळी सांगितले.

0

4