तुळस गावातील राउळवाडीने स्वत:ला केलंय “क्वारंटाईन”…

2

समाजापुढे आदर्श; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी ग्रामस्थानीचं घेतला निर्णय…

वेंगुर्ले ता.२४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तुळस गावातील राउळवाडीने सर्वांनाचं आदर्श घालून दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाडीने स्वत:ला “क्वारंटाईन” केलं असून तसा फलक वाडीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावला आहे.
वेंगुर्ला तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राला या वाडीने वेगळा आदर्श घालून दिला आहे.त्यामुळे या वाडीचे आणि वाडीतील लोकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

3

4