देशातील गरीब कुटुंबांना ३ महिने मिळणार मोफत गॅस…

2

निर्मला सीतारामन; शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार…

मुंबई ता.२६: उज्वला योजनेअंतर्गत देशातील ८.३ कोटी बीपीएल कुटुंबांना तीन महिने ३ सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.तर शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपये जमा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

1

4