Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
साठ कुंटूबियांना दिला लाभ;आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम
सावंतवाडी.ता,२९: येथील वकील तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल निरवडेकर यांच्यावतीने खासकीलवाडा परिसरातील ६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू तसेच धान्य वाटप करण्यात आले.एक सामाजिक भावना म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण संबंधित कुटुंबांना हे धान्य वाटप केले,असे निरवडेकर यांनी सांगितले.यावेळी त्यांची पत्नी अनघा निरवडेकर उपस्थित होत्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.