“लाॅकडाउन” नंतरही गर्दी करणा-या नागरीकांना सावंतवाडी पालिकेचा दणका…

2

हुसकावून लावले;मुख्य बाजारातील भाजीची दुकाने केली बंद…

सावंतवाडी,ता.३०:  “लाॅकडाउन”च्या आदेशानंतर सुद्धा शहरात भाजीपाला किंवा साहित्य घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना पालिका प्रशासनाने दणका दिला. पोलीसांच्या मदतीने त्यांना हुसकावून लावण्यात आले.
यावेळी बाजारात भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या अन्य विकेत्यांना दुकाने बंद करण्यास सांगण्यात आली.दरम्यान आता काही दिवसांसाठी नागरीकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस व पालिका प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

2

4