Wednesday, May 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिन रद्द....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिन रद्द….

सिंधुदुर्गनगरी ता.३१: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव   रोखण्यासाठी राज्यासह जिल्हात संचारबंदी लागू असल्याने माहे एप्रिल २०२० महिन्यातील लोकशाही दिन तसेच जिल्हा समन्वय समितीची बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments