मुंबई ता.०१: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना वरील उपचार आजपासून राज्यात मोफत होणार आहेत.ज्याच्याकडे एमजेपीजेवाय योजनेचे कार्ड नाही,किंवा ज्यांचा बीपीएल प्रकारात समावेश नाही,अशा लोकांच्या उपचाराचा खर्चही राज्य उचलणार आहे.सिंधुदुर्गातील लोक बर्याचदा उपचारासाठी गोव्यात जातात.या पार्श्वभूमीवर गोव्यातील संबंधित रुग्णालयांचा समावेशही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी प्रति कुटुंब १.५ लाख रुपयांचे विमा कवच जाहीर केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोनावरील उपचार मोफत…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES