Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओरोस ता.०१: जिल्ह्यात सध्या संचारबंदी आहे.कोरोना प्रतिबंदासाठी उपाय योजना म्हणून नागरी क्षेत्रात दुचाकी बंदी करण्यात आलेली आहे.यात अत्यावश्यक सेवेसाठी सवलत देण्यात आलेली आहे. मात्र,यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या covid19.mhpolice.in या ॲपवर जावून ई-पास घ्यावा लागणार आहे. हे पास असलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळणार आहे.मात्र, यातून जिल्ह्यातील पत्रकारांना सुट देण्यात आली असल्याची माहिती,यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.