Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनदिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले दोघेही विलगीकरण कक्षात दाखल...

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले दोघेही विलगीकरण कक्षात दाखल…

 

कुटुबिंयांनाही केले होम क्वारंटाईन; एक मालवण तर दुसरा सावंतवाडीतील…

*सिंधुदुर्गनगरी ता.०२:* दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दोन व्यक्ती सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने या दोन्ही व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले आहे.यातील एक व्यक्ती सावंतवाडी येथील तर दुसरी मालवण येथील आहे.
।। या व्यक्तींची नावे राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या यादीमध्ये नव्हती.या दोन्ही व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.या दोन व्यक्तींच्या कुटुंबियाचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments