सिंधुदुर्ग मेमन समाजाच्यावतीने सावंतवाडीत धान्य वाटप…

2

सावंतवाडी. ता,०३:  सिंधुदुर्ग मेमन समाजाच्यावतीने सावंतवाडी येथे गरजू लोकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.तब्बल दीडशेहून अधिक लोकांना ही मदत करण्यात आली. मेमन समाजाच्यावतीने यापुर्वीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम राबविण्यात आले होते.
यावेळी सिंधुदुर्ग मेमन जमातचे अध्यक्ष रफिक मेमन, उपाध्यक्ष युसूफ मेमन,खजिनदार सलीम आकबानी ,इम्तियाज विराणी,अल्ताफ विराणी, रेहान मेमन फिरोझ कच्छी, रियाझ मालानी,तौफिक कच्छी, गफ्फार सूर्या,नईम मेमन, फारूक आकबानी, आरिफ आकबानी, नजीर सपदिया, सादिक मेमन, मुस्ताक मेमन, नजीर मेमन, याकूब मेमन, हारून मेमन, नेहाल मेमन, दानिश आकबानी, इरबाझ कच्छी,आफताब मेमन, शादाब मेमन आदी उपस्थित होते.

7

4