Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला.ता,०४: कोरोना विषाणू फैलावू नये तसेच त्यासंबंधी घेतल्या जाणा-या खबरदारीची तीव्रता वाढवी आणि नागरीकांना त्याचे गांभीर्य लक्षात यावे या उद्देशाने वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे आज शहरातमध्ये संचलन करण्यात आले.
वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्ष तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला बाजारपेठ दाभोली नाका, शिरोडा नाका अशी संचलन फेरी काढण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला पोलिस स्थानकातील सुमारे २२ पोलिस सहभागी झाले होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.