Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
संजू परब;कर्मचाऱ्यांना डिजिटल थर्मामीटर,सॅनिटायझर उपलब्ध करून देणार
सावंतवाडी ता.०५: शहरासाठी वीस हजार मास्क वाटप केल्यानंतर आता आणखी सावंतवाडीकर नागरिकांसाठी पुन्हा वीस हजार मास्क देण्याचा निर्णय सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व त्यांच्या टिमने घेतला आहे.त्याच बरोबर खास कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर,डीजीटल थर्मामीटर,पीपीई कीट, रबर ग्लोज,N95 मास्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत,असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.