सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत…

2

सिंधुदुर्गनगरी.ता,०६: सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे आकरा रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश आज संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे सुपुर्त केला. यावेळी संस्थेचे सचिव अवधुत शिरसाट, संस्थापक सदस्य शैलेश शिरसाट, गुरू काळसेकर, सर्वेश पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
• सोबत फोटो जोडला आहे.
00000

3

4