Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
विश्वजित राणेंची माहीती; राज्याला कोरोनापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू…
पणजी,ता.०७: गोवा मेडीकल कॉलेज मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या त्या १५ ही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहीती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
दरम्यान आज पर्यत गोव्यात कोरोनाचे सात रुग्ण सापडले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणार होत आहे. तर दुसरीकडे राज्याला कोरोना पासुन सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे. असे, श्री. राणे यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.