Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चंदगड येथिल घटना; संबधित घटनेची चौकशी करण्याची जखमीची मागणी…
दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.०७: प्रशासनाकडुन देण्यात येणारा ई-पास असताना सुध्दा चंदगड शिरगाव येथे भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यापार्याला तेथे ड्यूटी बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार काल रात्री शिरगाव फाट्यावर घडला.संजय जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याने आज दोडामार्ग पोलिस ठाण्यात धाव घेवून या घटनेची तक्रार केली. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.