?”ब्रेकिंग मालवणी” च्या वाचकांना जाहीर आवाहन…
_*कोरोनाच्या* काळात सदयस्थितीत *लॉकडाउन?* आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत *सोशल मिडीयावरुन?* मोठ्या प्रमाणात *अफवा* पसरविल्या जात आहेत.त्यामुळे *व्हॉटसअॅप* कंपनीने हे सर्व प्रकार रोखण्यासाठी *फक्त एका व्यक्तीला मॅसेज*?♂️ जावू शकतो,असा निर्णय घेतला आहेे.त्याची *अमंलबजावणी?* येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे *जिल्ह्यातील घडामोडी* आणि *ताज्या बातम्या* जाणून घेण्यासाठी *ब्रेकिंग मालवणीशी* कायम *जोडले* राहा,मात्र त्यासाठी आमच्या *वेबसाईटवर* या आणि *बातम्यांखाली* असणार्या *बेल ? आयकॉनवर क्लिक* करून *वेबला सबस्क्राईब* करा आणि *आमच्याशी कायम जोडले* जा…._?
♦️ *टिम:-* ब्रेकींग मालवणी,
सिंधूदूर्ग