Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातेरवण-मेढे उपसरपंचांकडून नागरिकांना मास्कचे वाटप...

तेरवण-मेढे उपसरपंचांकडून नागरिकांना मास्कचे वाटप…

दोडामार्ग/सुधाकर धर्णे ता.०८: सरपंच संघटनेचे जिल्हा संघटक आणि तेरवण मेढे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रविण गवस यांनी स्वखर्चातुन नागरिकांना मास्कचे वितरण केले.

रेशन धान्य खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी यावेळी मास्कचे वितरण केले.त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग बाबत नागरिकांना सूचना केल्या.
सरपंच संघटनेचे जिल्हा संघटक पद स्विकारल्यानंतर प्रविण गवस यांनी काल प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली येथे सँनिटायझर आणि मास्क वितरण केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments