अनावश्यक फीरणार्‍या सात जणांवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई…

2

पाच दुचाकी जप्त; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग सतर्क…

  1. सावंतवाडी,ता.०८: कोरोनाच्या पार्श्वभूूमिवर आज सावंतवाडी पोलिसांनी तब्बल सात जणांवर कारवाई केली, तर पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहीती ठाणे अमंलदार राजलक्ष्मी राणे यांनी दिली.
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात अनावश्यक फीरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. तसेच, शहराकडे येणार्‍या चारही बाजूच्या रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर सुध्दा करडी नजर ठेवली आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून फीरणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

1

4