Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यातील पहील्या कोरोनामुक्त रुग्णास आज डीस्चार्ज

जिल्ह्यातील पहील्या कोरोनामुक्त रुग्णास आज डीस्चार्ज

 

सिंधुदूर्गनगरी 
येथिल जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील पहील्या कोरोना मुक्त रुग्णास आज डीस्चार्ज देण्यात आला आहे.
याबाबतची माहीती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.यावेळी त्या रुग्णाने आपल्यावर औषधोपचार करणार्‍या डॉक्टर नर्स व अन्य कर्मचार्‍यांचे आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments