वेंगुर्ले-परबवाडा येथील ग्रामस्थांना घरपोच रेशन धान्य पुरवठा…

128
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.०९: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पराबवाडा गावातील ग्रामस्थांचे रेधन धान्य घरपोच करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व डेटॉल साबणाचे वाटप करून उपाय योजना म्हणून गावातील लोकांनी घरातुन अत्त्यावश्यक कामशिवाय बाहेर येऊ नये म्हणून रेशन दुकानावरील धान्य घरपोच केले.
या उपक्रमात सरपंच पपू परब, उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, अध्यक्ष सुनील परब, नाना राऊळ, सचिन गवंडे, स्वप्नील परब, नितेश परब, आशुतोष करंगुटकर, हिरोजी परब, सागर करंगूकर, किशोर मोर्ये, विठ्ठल परब, शाम राऊळ, शुभम मांजरेकर, मंथन परब, अभिशेक पारकर, विश्वंभर परब, हिरोजी परब, रवींद्र (बाळा) परब, प्रतीक गवंडे, आबा भोवर, सुशील गवंडे, समीर साळगावकर, सतीश गवंडे, गोट्या गवंडे, स्वप्नील देसाई, योगेश साटेलकर, शुभम नाईक, बंटी पिंगुळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तरी गावातील लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर नपडण्यासाठी इतर अत्यावश्यक सुविधा देण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

\