Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारेडी कस्टम ऑफिसकडून २० बार्ज कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप...

रेडी कस्टम ऑफिसकडून २० बार्ज कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

वेंगुर्ले, ता.०९: 
सिंधुदूर्ग सीमाशुल्क उपायुक्त अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या २० बार्ज कामगारांना कस्टम ऑफीस रेडी तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. हे वाटप करताना रेडी गांवचे प्रथम नागरीक व भाजपचे रेडीचे सरपंच रामसिंग राणे,भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष, माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत सदस्य विनोद नाईक उपस्थित होते. वेंगुर्ला सीमाशुल्क अधिक्षक अभिजित भिसे, प्रभारी अधिक्षक संदीप गोठवाल, हेड हवालदार निलेश गंगावणे यांच्या कडून जीवनावश्यक वस्तू वाटपचा उपक्रम राबविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments