दशावतार कलाकारांना जीवनावश्यक वस्तूसह आर्थिक मदत द्या…

522
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कलाकार आणि मंडळाच्या मालकांची मागणीःसावंतवाडी तहसिदारांना निवेदन

सावंतवाडी.ता,०९: हातावरचे पोट असलेल्या दशावतार कलाकारांना जीवनावश्यक वस्तूसह आर्थिक मदत द्या,अशी मागणी सावंतवाडी तालुक्यातील दशावतार नाट्य मंडळाच्या मालकांनी येथिल तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.यावर अजय शिर्के,सुहास गावडे,रघुनाथ सावंत,महादेव गोवेकर,सचिन पालव,शरद मोचेमाडकर,रमेश आजगावकर,दादू गावकर,सहदेव पारकर,कीशोर गवस आदींच्या सह्या आहेत.

\