भोसले पॉलिटेक्निकल महाविद्यालयाकडुन जीवनावश्यक वस्तू वाटप..

379
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग/सुधाकर धर्णे.ता,१०:
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी लागु केल्याने जनतेचे हाल होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परिने गरजुपर्यत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.आज दुपारी १२ वाजता सावंतवाडी येथिल भोसले पॉलिटेक्निकल कॉलेजजे अध्यक्ष अच्युत भोसले यांनी देखिल आपली सामाजिक बांधिलकी जपत दोडामार्ग येथिल गरजु पर्यत जिवनावश्यक वस्तु पोहोचवण्याच्या दृष्टीने दोडामार्ग तहसिलदार कार्यालय येथे दोडामार्गचे तहसिलदार मोरेश्वर हाडके यांच्याकडे २०० किलो तांदुळ,५० किलो तुरदाळ,५० किलो मिठ,आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारे मास्क देखिल पुरविण्यात आले.

\