Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
निराधार, गरजू आणि अपंग व्यक्तींना दिला मदतीचा हात
वैभववाडी.ता,१०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असल्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी निराधार, गरजू व अपंग व्यक्तींना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपंचायत हद्दीमध्ये मोफत अन्नधान्याचे वाटप केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.