Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांद्यात एक हजार मास्क आणि गरजूंना धान्याचे वाटप...

बांद्यात एक हजार मास्क आणि गरजूंना धान्याचे वाटप…

बांदेश्वर-भूमिका देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचा पुढाकार…

बांदा ता.१०:  येथील श्री बांदेश्वर-भूमिका देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने शहरातील नागरिकांना एक हजार मास्क व गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना आवश्यक धान्य मिळावे यासाठी देवस्थान समितीने मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मास्क व धान्य वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव एस. आर. सावंत, उपाध्यक्ष अरुण देसाई, राजा सावंत, ज्ञानेश्वर सावंत, बाळू सावंतमोर्ये, संतोष सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments