राणेंच्या वाढदिवसानिमीत्त कलंबिस्त गावात जंतूनाशक फवारणी…

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परिमल नाईक यांचा पुढाकार;तळवडे गावात केले मास्कचे वाटप…

सावंतवाडी.ता,१०: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून येथील पालिकेचे आरोग्य सभापती परिमल नाईक यांच्यावतीने कलंबिस्त गावात जंतूनाशक फवारणी केली. तर दुसरीकडे तळवडे गावात सामाजिक कार्यकर्ते नंदकीशोर कोंडये यांच्यावतीने पाचशेहून अधिक ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले.

यावेळी सरपंच संदिप आंगचेकर,माजी सभापती पंकज पेडणेकर,बाळा जाधव,विदयाधर परब,संजू विरनोडकर आदी उपस्थित होते.

\