पंचम खेमराजच्या माजी विद्यार्थ्यांनी केली मुख्यमंत्री निधीसाठी मदत…

486
2
Google search engine
Google search engine
Google search engine

१९८२च्या बॅचचा पुढाकार; तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे धनादेश सुपूर्द…

सावंतवाडी,ता.११:  येथिल श्री पंचम खेमराज महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या १९८२ च्या माजी विद्यार्थ्याकडुन तब्बल ४४ हजार रुपयाची मदत कोरोनाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीत देण्यात आली.हा धनादेश आज येथिल तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी सुधीर सावंत,प्रदिप पेडणेकर,शिरीष केळुसकर,मंगल प्रभु साळगावकर,अरुण धरणे,बाळकृष्ण राणे,विजया आंबीये,आनंद सौदागर,लिओ अल्मेडा, सुरेखा शेट्ये,अरुण देसाई,डि.के गावकर,चद्रकांत नाडकर्णी,सुधिर शिरोडकर,हेमंत झांट्ये,स्मिता मोरेडेकर,मंगल सौदागर,साबाजी तेरसे आदी विद्यार्थ्यानी ही मदत केली आहे. ही मदत देताना बाळकृष्ण राणे,डी.के.गावकर,दिलीप गोडकर उपस्थित होते.

\