गोव्यात आता कोरोनाबाधीत फक्त दोनच रुग्ण…

487
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांची माहीती; एकाला डीस्चार्ज,चार जणांचे अहवाल निगेटिव्ह…

पणजी,ता.११:  गोव्यात आता फक्त कोरोनाचे दोनच रुग्ण राहीले आहेत. सात पैकी एक जण बरा झाला असून, उरलेल्या सहा जणांच्या नमुन्यांची नव्याने तपासणी करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहीती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
दरम्यान आज रुग्ण बरे झाल्यांनतर त्यांनी आरोग्य प्रशासनाचे अभिनंदन केले, तसेच आनंद साजरा केला. याबाबतची माहीती श्री सावंत यांनी व्टीटरच्या माध्यमातून दिली आहे.

\