मुक्या जनावरांसाठी पोटासाठी धावले सावंतवाडीचे युवक…

569
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

आंबोली घाटात जावून घातले खादयःभटक्या कुत्र्यापासुन माकडांना दिला आधार…

सावंतवाडी.ता,११: आंबोली घाटात असलेल्या माकडांसह रस्त्यावर फिरणार्‍या कुत्र्यांसह मुक्या जिवांच्या पोटासाठी सावंतवाडी शहरातील युवक धावले त्यांनी विविध खाद्य त्या मुक्या प्राण्यांना घातले यासाठी देव्या सुर्याजी,गौरव दळवी,अनिकेत पाटणकर,व्दीग्वीजय मुरगुड,अर्चित पोकळे,सागर मठकर,गौतम माठेकर,मिहीर पडते,राघू चितारी आदी युवकांसह जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगेश तळवणेकर शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

\