आंबडगाव ग्रामपंचायत तर्फे घरोघरी मास्कचे वाटप…

95
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग/सुधाकर धर्णे ता.१२: कोरोनो विषाणुच्या पार्श्वभूमीवर आंबडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात घरोघरी मास्कचे वाटप करण्यात आले.दरम्यान प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळा,असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी आंबडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.सेजल गवस,उपसरपंच श्री.सदानंद साटेलकर, ग्रामसेवक श्री.विजय जाधव, शिपाई देवनाथ गवस,आशा साटेलकर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांसह आदी उपस्थित होते.

\