Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग/सुधाकर धर्णे.ता,१२:
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दोडामार्ग भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष/ दोडामार्ग तालुका लाकूड व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना १००० मास्क स्वखर्चाने मोफत उपलब्ध करून दिली आहेत.त्याचे वाटप आंबेली उमेशराज मित्रमंडळाने कार्यकर्ते उमेश सातार्डेकर उमेश, अनिशा घाडी, वैभव गावंडे,अरुण पवार सह आदी गावागावात जाऊन नागरिकांना हे मास्क वितरित करत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.