आंबोली-चौकुळ परिसरात पडला गारांचा पाऊस…

800
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सायंकाळची घटना; परिसरातील भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता…

आंबोली ता.१२: चौकुळ परिसरात आज सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारांच्या पावसाने हजेरी लावली.दरम्यान याअवकाळी पावसामुळे येथील भातशेती नुकसान होण्याची शक्यता काही स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आली आहे.
आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गारपीट सुरू झाली. या भागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते, दरम्यान या गारपिटीमुळे आता भात शेतीचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे.

\