दहावीचा भूगोलचा पेपर रद्द…

2958
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वर्षा गायकवाड;नववी व अकरावीची परिक्षाही होणार नाही…

मुंबई.ता,१२:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर नववी आणि अकरावीचा पेपर होणार नाही. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

\