सावंतवाडीच्या ओंकार मसाले कडुन मुख्यमंत्री निधीसाठी पन्नास हजाराची मदत…

843
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,१३: माजगाव उद्यमनगर येथील मसाले व्यावसायिक दिलीप कामत यांच्या ओंकार मसाले या कंपनीच्या माध्यमातून कोरोनाच्या मदतीला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० हजार रुपयाची मदत देण्यात आली.तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे या रकमेचा धनादेश त्यांनी सोपवल.यावेळी त्यांची पत्नी दिपाली कामत सुपुत्र गौरेश कामत उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री सहायता निधी दिला.सहकार्य करणाऱ्या कामत कुटुंबियांचे तहसीलदार म्हात्रे यांनी आभार मानले.

\