काजू असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री निधीला ५ लाखांची मदत

171
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला ता.१३:
देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरीबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला.
पालकमंत्री यांनी सदर धनादेश वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपिन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकूर, सुधीर झांटये आदी उपस्थित होते.

\