रत्नागिरी- सिंधुदुर्ग पाटीदार समाजाची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत…

110
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पन्नास हजाराचा धनादेश प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द…

कणकवली.ता,१३: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा पाटीदार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पन्नास हजाराचा धनादेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी समाज संघटनेचे सचिव कांतीबाई पटेल, सल्लागार चिमणभाई पटेल, कोषाध्यक्ष कांतिभाई पटेल, सदस्य रमण भाई पटेल आदी उपस्थित होते.

\