Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ता.१३: शहरातील पाणी बॉटल एजन्सीचे मालक प्रसाद गुरव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सेवा देणाऱ्या पोलीस, आरोग्य विभाग व नगरपरिषद कर्मचारी यांना मोफत पाणी बॉटल वाटप केले.
कोरोना मुळे आज देशभरात लॉक डाऊन आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्वकाही बंद आहे. परिणाम लोकांच्या सेवेसाठी पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच नगरपरिषद कर्मचारी कार्यरत आहेत. या त्यांच्या सेवेला पाठिंबा म्हणून प्रसाद गुरव यांनी शहरातील या सर्वांना आज पाणी बॉटल चे वितरण केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.