घोणसरीत काजू बागायतीला आग

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.13 ः तालुक्यातील घोणसरी गावातील काजू बागायतीला दुपारी आग लागून सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. कुर्ली-घोणसरी धरणाच्या लगत सबनीस कुटुंबियांची 10 एकर क्षेत्रात काजू बागायत आहे. आज दुपारी अचानक लागलेल्या आगीच्या घटनेत 650 काजू कलमे भस्मसात झाली. आगीच्या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

\