सावंतवाडी व्यापारी संघाकडून कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाची मदत…

281
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,१३:
येथील व्यापारी संघाच्या वतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयाचा मदतनिधी देण्यात आला आहे.यात ५० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तर उर्वरित ५० हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. याबाबत व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी ही माहिती दिली आहे.

\