Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नितेश राणेंची माहितीःनगरपंचायतची सहकार्याने दिडशे लोकांना मिळणार लाभ
कणकवली.ता,१४:
येथिल नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील गरीब लोकांसाठी कमळ थाळी सुरू करण्यात येणार आहे.याचा लाभ उद्यापासुन देण्यात येणार आहे. यासाठी आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत त्यांनी ट्विटर माध्यमातून माहिती दिली आहे. यात कणकवली शहरात आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्यापासुन रोज दिडशे कमळ थाळी सुरू करीत आहोत. ही थाळी विनामूल्य असणार आहे.गरीबांना या कमळ थाळीचा फायदा होणार आहे,असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.